News
Posted by author-avatar

Weather Forecast: महाराष्ट्रात पावसाची शक्यता आणि तापमानात मोठी वाढ – शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा!

Weather forecast नुसार महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांत राज्यात थोडी उघडीप पाहायला मिळाल्यानंतर आता हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सातारा, सांगली, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, राज्यातील इतर भागांतही विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 🌡️ वाढ...