🌧️ हवामान बदलामुळे पिकांची वाढ खुंटते? उपाय आहे पांडव-F आणि पांडव-DF!
शेतकरी मित्रांनो,आपण सर्वजण हवामानाच्या लहरीपणाशी लढा देत आहोत. ढगाळ वातावरण, सतत पडणारा पाऊस, तापमानातील चढ-उतार, दमटपणा आणि थंडी – या सर्वांचा तुमच्या पिकांवर थेट परिणाम होतो. पिकांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, फुलांची संख्या कमी होते आणि उत्पादनात घट येते.
✅ यावर प्रभावी उपाय – पांडव-F आणि पांडव-DF
प्युअरक्रॉप बायोटेक ने शेतकऱ्यांच्या या समस्येचा अभ्यास करून बा...